banner 728x90

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्री असलम शेख यांचे सूचक विधान

banner 468x60

Share This:

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घत पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत देखील पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतं, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आज दिले आहेत.

यावेळी असलम शेख म्हणाले की, राज्य सरकारला मुंबईमध्ये लॉकडाऊन नकोय. मात्र, नाईलाजाने पुन्हा एकदा काही कठोर पाऊले उचलत निर्णय घ्यावे लागतील. मुंबईमध्ये सुरुवातीला थोडी शिथिलता देण्यात आली होती. यानंतर पुन्हा निर्बंध लादण्यात आले.
आता पुन्हा एकदा मुंबईत काही बाबतीत शिथिलता आणण्याबाबत एक टास्क फोर्स आणि सरकार विचार करत आहेत. प्रवाशांबद्दल अनेक महत्वाचे निर्णय, दुकानांच्या वेळा, इत्यादी गोष्टी टास्क फोर्सच्या विचाराधीन आहेत. लवकरंच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती असलम शेख यांनी दिली आहे.
दरम्यान, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत यावर बोलणे योग्य नाही. मात्र, निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं देखील यावेळी असलम शेख यांनी सांगितलं आहे

banner 468x60

banner 468x60

Share This:

Response (1)

  1. If you don't understand them, ask an attendant or 원엑스벳 call customer support if you're taking part in} online. You need to know what combinations will win you probably the most money, particularly the jackpot. You also can play the likes of poker, whereas Bovada’s reside supplier games are genuine, and max and min stakes range from table to table. There are tons of of betting markets, the odds are competitive, and there are bonuses galore.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!