झीम्बाब्वे: अंडर 19 विश्वचषकाच्या फायनल सामन्याचा थरार झिम्बाब्वे येथे रंगला. भारत आणि इंग्लंड 19 वर्षाखालील संघात फायनल सामना रंगला. या फायनल सामन्याचे नाणेफेक भारताने जिंकले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करत भारताने 411 धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना इंग्लंडला फक्त 311 धावा करता आल्या. भारताने तब्बल 100 धावांनी विश्वचषक जिंकला.

















