औरंगाबाद : सलमान शेख – मोदी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणाई मंडळीकरून जोरदार प्रतिसाथ मिळाला आहे. गेल्या 5 दिवसात सुमारे 60 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाचा 4 लाखांचा टप्पा पार पूर्ण झाला आहे. उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शहरात दररोज 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. असे असताना 22 जूनपर्यंत 69 केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजिले होते. 24 जूनपर्यंत शहरात 3 लाख 93 हजार 153 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील संख्या 76 हजार 765 एवढी होती. शुक्रवारी दिवसभरात 14 हजार पेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने लसीकरणाचा 4 लाखाचा टप्पा पाड केला आहे.
कौतुकास्पद! औरंगाबादकरांनी पार केला लसीकरणाचा ‘चार’ लाखांचा टप्पा
दरम्यान, शहरात जलतगतीने लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध सोसायट्यामध्येही आता लसीकरण केले जाणार आहे.
Recommendation for You

Post Views : 79 पालघर-योगेश चांदेकरकामात अनियमितता, पावसाळ्यात कामे वाहून जाण्याची भीती पालघरः पालघर जिल्ह्यासाठी…

Post Views : 79 पालघर-योगेश चांदेकर राजकारणात कायम शत्रू समजून एकमेकांना संपवण्याचं राजकारण करायचं नसतं,…

Post Views : 79 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 79 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…












