औरंगाबाद : सलमान शेख – मोदी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणाई मंडळीकरून जोरदार प्रतिसाथ मिळाला आहे. गेल्या 5 दिवसात सुमारे 60 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाचा 4 लाखांचा टप्पा पार पूर्ण झाला आहे. उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शहरात दररोज 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. असे असताना 22 जूनपर्यंत 69 केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजिले होते. 24 जूनपर्यंत शहरात 3 लाख 93 हजार 153 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील संख्या 76 हजार 765 एवढी होती. शुक्रवारी दिवसभरात 14 हजार पेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने लसीकरणाचा 4 लाखाचा टप्पा पाड केला आहे.
कौतुकास्पद! औरंगाबादकरांनी पार केला लसीकरणाचा ‘चार’ लाखांचा टप्पा
दरम्यान, शहरात जलतगतीने लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध सोसायट्यामध्येही आता लसीकरण केले जाणार आहे.
Recommendation for You

Post Views : 104 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 104 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 104 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg