banner 728x90

बाप जगातला श्रीमंत दिग्दर्शक पण पोरीला व्हायचंय पोर्न स्टार

banner 468x60

Share This:

नवी दिल्ली- श्रीमंत बापांच्या पोरांची काय इच्छा असते याची तुम्ही आम्ही सामान्य कुटुंबातील लोकं विचारच करू शकत नाहीत. त्या गडगंज संपत्तीवाल्या बापाच्या पोरीला काय व्हायचंय बघा. त्या मुलाली पोर्नस्टार व्हायचं आहे.  इंग्रजी वृत्तपत्र ‘द सन’ने तशी बातमी दिली आहे. 

banner 325x300

या मुलीचं नाव आहे मिकेला स्पिलबर्ग. 24 वर्षाची मिकेला हॉलीवूडचे महान चित्रपट डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्गची मुलगी आहे. स्टीवन स्पिलबर्ग यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकणारे 11 चित्रपट बनवले आहेत. 1993 साली आलेल्या ज्यूरासिक पार्क चित्रपटाने जगभरातील रिकॉर्ड तोडले होते. स्टीवन यांच्याकडे 2500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नी केट कॅपशॉ माजी अभिनेत्री आहेत. असे असताना त्यांच्या मुलीला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये का जावसं वाटतं?

खरं म्हणजे मिकेला, स्टीवन आणि कॅपशॉ यांची मुलगी नाही. त्यांनी 1996 मध्ये अफ्रीकी मुळ असणाऱ्या मिकेला हिला दत्तक घेतले होते. स्टीवन स्पिलबर्ग यांनी  दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न अभिनेत्री एमी इरविंगसोबत 1985 मध्ये झाले. त्यांना मॅक्स नावाचा एक मुलगा आहे. 1989 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर स्टीवन यांनी 1991 मध्ये अभिनेत्री केट कॅपशॉ यांच्याशी लग्न केले. जेव्हा केट आणि स्टीवन यांचे लग्न झाले, तेव्हा केट यांना पहिल्या पतीकडून एक 15 वर्षाची मुलगी होती. केट यांनी लग्नापूर्वी एका आफ्रीकी मुळ असणाऱ्या मुलाला दत्तक घेतले होते. स्टीवन आणि केट यांना एक मुलगी झाली तिचे नाव सशा असे होते. 

स्वत:चे आणि सावत्र मुले असतानाही स्टीवन यांनी 1996 साली मिकेला हिला दत्तक घेतले. 2020 मध्ये स्पिलबर्ग आणि केट यांना कळालं की त्यांची मुलगी पॉर्न इंडस्टीमध्ये काम करत आहे. त्यावेळी त्यांना मोठा झटका बसला. 

मिकेला आपल्या आई-वडिलांपासून दूर टेनेली राज्यात राहते. मिकेलाला हॉलीवूडच्या पारंपरिक चित्रपटात काहीच रस नाही. तिने अनेक कामं केली, पण ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकली नाही. त्यांनतर तिने आपलं नशीब पॉर्न इंडस्ट्रिमध्ये अजमावण्याचं ठरवलं. तिने सुरुवातीला सोलो अडल्ट व्हिडिओ बनवले. पण, पॉर्न एक्ट्रेसचे लाईसेंस न मिळाल्याने तिला हे व्हिडिओ वेबसाईटवरुन काढून टाकावे लागले होते. त्याचमुळे ती आता लाईसेंस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एका महान कलाकाराची मुलगी असतानाही मिकेला पॉर्न इंडस्ट्रिमध्ये आपले करियर करण्यावर ठाम आहे. अनेकांनी तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने आपला निर्णय बदललेला नाही.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!