नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, रुग्णवाढीचा आकडा 60,000 च्या आसपास आला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 60 हजार 753 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 647 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona In India : देशात गेल्या 24 तासात 60,753 जणांना कोरोनाची लागण
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 97 हजारांपेक्षा अधिक (97,743) जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 कोटी 98 लाख 23 हजार 546 इतका झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 60 हजार 19 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत कोरोनामुळे 3 लाख 85 हजार 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Recommendation for You

Post Views : 32 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 32 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…