वाडा तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागाच्या बाजूला असलेल्या इमारतीवर याच आवारातील जुने झाड शनिवारी कोसळले आहे. या दुर्घटनेत इमारतीचे नुकसान झाले असून अजूनही हे झाड बाजूला न केल्याने आवारात वावरत असलेल्या लोकांना याचा धोका निर्माण झाला आहे.

Post Views : 35 मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका…