banner 728x90

एमपीएससीच्या नवीन तारखा जाहीर

banner 468x60

Share This:

 कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा आयोगाकडून आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

banner 325x300

त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

या अगोदर निश्चित करण्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (११ ऑक्टोबर २०२०), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० – (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!