नवी दिल्ली : भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. गेल्या एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचाही कोरोनामुळे पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या वर्षी शुक्रवारी रात्री 11.30 दरम्यान अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारीपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांची ऑक्सिजन पातळी सुद्धा कमी झाली होती. त्यांचा अशा अचानक जाण्याने क्रिडा, राजकीय तसेच सिनेसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारताचे दिग्गज धावपटू ‘मिल्खा सिंग’ यांचे कोरोनामुळे मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘देशाची प्रतिमा उंचवणारा खेळाडू आज गमावला आहे.त्यांच्या देशवासियांच्या हृदयातील स्थान अबाधित आहे.’ असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
Recommendation for You

Post Views : 110 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 110 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 110 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg