हैदराबाद : काही दिवसांपूर्वीच घडलेल्या महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला होता. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी देशभरातून होत होती. पण शुक्रवारची सकाळ सर्वांसाठी वेगळी ठरली. आरोपींनी ज्या ठिकाणी निर्घृण कृत्य केलं होतं, त्याच ठिकाणी त्यांचा खात्मा झाला. घटनास्थळावर आरोपींना नेण्यात येत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीचं लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांवर लोकांनी पुष्पवर्षावही केला.
हैदराबादचे ‘सिंघम’; सोशल मीडियावर ‘सॅल्यूट’
एनकाऊंटरची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ज्याच्या कानावर ही माहिती पडली, त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनतही करावी लागली. जमाव पाहता अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली.
घटनास्थळावरच न्याय;पोलिसांवर फुलांचा वर्षाव
Read Also
Recommendation for You

Post Views : 129 पालघर-योगेश चांदेकर परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाणाऱ्या २० खासदारांच्या शिष्टमंडळात समावेश पालघर–-भारत सरकारतर्फे…

Post Views : 129 पालघर-योगेश चांदेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी…

Post Views : 129 पालघर-योगेश चांदेकर नवीन कार्यालयाचे उद्घाटन; व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेजसह विविध प्रकल्पांसाठी…

Post Views : 129 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 129 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…













zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg