मुंबई : गेल्या 20 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अलर्ट जारी केला आहे. 12 ते 15 जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (12 जुलै) कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.
13 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संपूर्ण कोकण परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र पुढच्या दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Recommendation for You

Post Views : 523 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 523 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 523 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 523 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…













You can play this sport at PlayAmo Casino, an award-winning on-line gambling web site with a lot of desktop and mobile games on offer. You should play this video slot machine sport if you're a fan of the 2003 best-selling novel the Da Vinci Code and should you play Slots to have enjoyable somewhat than to win big. When you log onto an web on line casino to play slots for real cash, you might not know the place begin out|to begin}. Also, at all times read the terms and conditions of 우리카지노 each bonus. You might play to win real cash on-line, but you must to} know that this is a a|it is a} very troublesome objective to attain. Especially should you don't calculate the impact of a bonus' terms and conditions.