मुंबई : एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये काम करणाऱ्या प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठ्ठा धक्का बसला आहे.
‘कसौटी जिंदगी की’ फेम प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक
मुंबईतील मालाड पोलिसांना चौहान याला अटक केली आहे. तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राचीनवर मालाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन प्राचीन विरोधात 345, 342, 323, 502 (2) कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून प्राचीन चौहान याने टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘कुछ झुकी पलकें, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे आणि माता पिता के चरणों में स्वर्ग, यासारख्या काही मालिकांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी नागिन मालिकेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
Read Also
Recommendation for You

Post Views : 132 पालघर-योगेश चांदेकर परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाणाऱ्या २० खासदारांच्या शिष्टमंडळात समावेश पालघर–-भारत सरकारतर्फे…

Post Views : 132 पालघर-योगेश चांदेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी…

Post Views : 132 पालघर-योगेश चांदेकर नवीन कार्यालयाचे उद्घाटन; व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेजसह विविध प्रकल्पांसाठी…

Post Views : 132 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 132 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg