मुंबई: राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 830 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 44 हजार 710 इतका झाला असून, मृतांचा आकडा 16 हजार 26 झाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 960 जणांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9,830 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासात 5 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 95.64 टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना संबंधित शासनाने लादलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
Recommendation for You

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 105 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 105 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…

Post Views : 105 पालघर-योगेश चांदेकर पालघर- भारताच्या समकालीन शेतकरी आणि कामगार चळवळीचा इतिहास जेव्हा…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg